https://www.buzzsprout.com/686297
मित्रानो, अवघ्या ४ दिवसात सुरु झालेल्या
या पॉडकास्ट ला मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता एक गोष्ठ लक्षात आली कि रसिकांना मराठी गोष्टींची प्रचंड भूक आहे. दर्जेदार साहित्य, कथा, कादंबरी उपलब्ध असेल तर भरभरून प्रतिसाद मिळतो. या पूर्वीच १०,००० रसिकांपर्यंत पोहोचलेले पॉडकास्ट आता अँपल पॉडकास्ट, spotify , google , अमेझॉन ऑडिबल, या नामांकित प्लॅटफॉर्म वर ध्यास पॉडकास्ट उपलब्ध आहे. आणि हे सर्व शक्य झालं ते रसिकजन साहित्यप्रेमीमुळे... आम्ही खूप आनंदी आहोत! अजून नवीन नवीन कथा घेऊन येऊ! काही सत्य घटना, अनुभव, व्यक्तिचित्रे , भेटलेली माणसं .... या सर्वांवर भाष्य करणारे एपिसोड घेऊन येणार आहोत. तर मित्रानो ऐकत राहा! मित्राना सांगा! share करा! इतरांना आनंद मिळेल म्हणून आपापल्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर टॅग करा. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार! टीम : ध्यास पॉडकास्ट निर्मिती: ध्यास स्टुडिओ संकलन : पार्थ productions संपर्क : ९०२८०३७०५३ https://www.buzzsprout.com/686297

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा