१४ जानेवारी, २०१९

Off period - a short film by रघुनाथदादा पाटील

ऑफ पिरीयड 
ऑफ पिरीयड हा लघुचित्रपट भारतातील ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील काल्पनिक चित्रण आहे. कोवळ्या वयातील मुलांचं भावविश्व, त्यांचं सूक्ष्म निरीक्षण. वर्गातील गोंधळ, धमाल मस्ती, टारगटपणा ........ काय नाहीये ह्यात. तुम्ही पोट धरून हसाल पोट दुखेपर्यंत हसाल ह्याची खात्री बाळगा
.ता.भोसले ह्यांच्या विनोदी कथेवर आधारित
रघुनाथदादा पाटील ह्यांची पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन 


off period is the comedy story of school children in rural India it is imaginary story in the 1980s government school
story of renowned author D. T. Bhosale.
screenplay dialogue and direction -  रघुनाथदादा पाटील














०८ जानेवारी, २०१९

for more details : visit facebook page