stories, marathi novels, screenplay, short films, movies
२० जून, २०१८
मी बेभान माझा गगनाss त पतंग ग
कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो?
कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो?
कैसे बताऊँ...कैसे बताऊँ मै तुम्हे तुम
धडकनों का गीत हो जीवन का संगीत हो
तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी
तुम हर ख़ुशी तुम प्यार हो मनमीत हो
आँखों में तुम यादों में तुम सासों में तुम
आहों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम
तुम हो मेरी हर बात में तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में
मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम
मेरेलिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम
और जागना सोना भी तुम
जाओ कहीं देखो कहीं तुम हो वहां तुम हो वहीं
कैसे बताऊँ मै तुम्हे तुम बिन तो मै कुछ भी नहीं
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
ये जो तुम्हारा रूप है ये जिन्दगी की धुप है
चन्दन से तराशा है बदन बहती है जिसमें एक अगन
ये शोखियाँ ये मस्तियाँ तुमको हवाओंसे मिलीं जुल्फें घटाओसे मिली
हाथों में कलियाँ खिल गई आँखों को झील मिल गई
चेहरे में सिमटी चांदनी आवाज में है रागिनी
शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है
नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या चाल है
ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हजारों तितलियाँ
बाँहों की यह गोलाइयाँ आंचलमें यह परछाइयां यह
नगरियाँ है ख्वाब की कैसे बताऊँ मै तुम्हे हालत दिले बेताब की
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊँ कैसे बताऊँ कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम धरम हो
मेरे लिए ईमान हो तुमही इबादत तुम ही तो चाहत हो मेरी
तुमही मेरा अरमान हो तकता हूँ मै हर पल जिसे
तुमही तो वो तस्वीर हो
तुमही मेरी तक़दीर हो तुमही सितारा हो मेरा
तुम ही नजारा हो मेरा यूँ ध्यान में मेरे हो तुम जैसे मुझे घेरे हो तुम
पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम
सारे मेरे जीवन में तुम हर पल में तुम हर चिर में तुम
मेरे लिए रास्ता भी तुम मंझिल भी तुम सागर भी तुम साहिल भी तुम
मै देखता बस तुमको हूँ सोचता बस तुमको हूँ
मै जानता बस तुमको हूँ मै मानता बस तुमको हूँ
तुमही मेरी पहचान हो कैसे बताऊँ मै तुम्हे देवी हो तुम मेरे लिए भगवान् हो कसे बताऊँ
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो कैसे बताऊँ......
फिल्म: वजूद
संकलक :रघुनाथदादा पाटील
१७ जून, २०१८
making of short film - रघुनाथदादा पाटील

पटकथा लिहिणे खरे जिकीरीचे काम होते. पण पल्लू आणि पार्थाच्या मदतीने हे शिवधनुष्य मी पेलले.
सुरुवातीला औरंगाबादेत चाळीस मुले मिळेना, मग महेश साखरे या मित्राच्या मदतीने नगर जिल्ह्यात एका शाळेस भेट दिली. साधारण वीस मुले मुली मिळाल्या. आमची गरज चाळीस मुलामुलींची होती.
यात एक आठवडा गेला. मग ठरले की औरंगाबादेतच दैनिकात जाहिरात द्यायची आणि ऑडिशन घ्यायचे ठरले. नेमकी त्याच वेळी औरंगाबादेत हिंदू मुसलीम दंगल झाली. हवा तसा प्रतिसाद ना मिळाल्याने आम्ही थोडेसे हताश झालो.
प्रिप्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले होते. पोस्ट प्रॉडक्शनच्या कामासाठी अँपल चा कम्प्युटर आणि त्यात फायनल कट प्रो सॉफ्टवेअर टाकून आम्ही सज्ज होतो. दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टयांत पार्थ कोचिंग क्लासेसच्या पल्लवी मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थिनी ज्यात एक माजी विद्यार्थिनी मानसी शुक्ला जी architecture करते आहे ती अन याच वर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या श्रुती राऊत, वैष्णवी काळे आणि वैष्णवी पाटील यांनी बरीच मदत केली. संवाद वाचून मुली लोटपोट होत होत्या. सगळे खूप हसले. संवाद वाचून जर एवढे लोटपोट होत असतील तर प्रत्यक्ष सूटिंगच्या वेळी काय धमाल होणार आहे! कल्पनेनेच आम्ही सावरीच्या बोन्डातील म्हातारीसारखे हलके होऊन उडत होतो. नेहमीप्रमाणे माझा मित्र सुशील शिंदे ह्याने आमचा उत्साह वाढवला. .माझ्या सोबत माझा मित्र सुनील वणारे हा होता. संदीप मुळे याचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
रवींद्र भानुसे हा एडिटिंगसाठी सज्ज आहे. आता आम्ही आतुरतेने वाट पाहतोय आमच्या नव्या कोऱ्या कॅनॉन ५ डी मार्क ४ या कॅमेऱ्याची. दोन दिवसात तोही येईल. सोबत लेन्सेस, ट्रॉली, डॉली , स्लायडर सगळी साधने उपलब्ध केली आहे.
साधारण जुलै च्या शेवटच्या आठवड्यात आम्ही इथून जवळच असलेल्या निसर्गरम्य शाळेत सावंगी येथे शूटिंग करणार आहोत.
आपली कलाकार मुले असतील तर त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे. साधारण पाचवी ते सातवीची मुले मुली हवी आहेत. आम्ही कसलेही शुल्क आकारणार नाहीत अथवा मानधन देणार नाही.
ध्यास फिल्म्स आधी बालनाटकं बसवून जी राज्यनाट्यस्पर्धेला जात होतो. आता या छायाचित्रणाच्या दुनियेत विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पदरमोड करून शॉर्टफिल्म बनवीत आहोत. तुमच्या शुभेच्छया मिळतील अशी आशा करतो.
-
आकाशी रंग कुणी भलताच दंग मी बेभान माझा गगनात पतंग... माळावर उभा कसं तापलंय अंग दूर आकाशात गोत घेतोय पतंग.... मित्राच्या हातात चक्री ...
-
कादंबरी अंश... आज कुलकर्णी मॅडमने संतवाणी शिकवली. ’पापाची वासना नको दाऊ डोळा, त्यापरी आंधळा बरा मी’. संत तुकारामांची संतवाणी मला खूप आवडली. ...
-
Add caption माझं गाव तसं शहराजवळ. गावं टूमदार असतात असं फ़क्त पुस्तकात वाचायचंच. स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्ये ही संकल्पना राबविल...
