इंदिरा संत यांच्यापासून माझे आवडते लेखक रा.रं बोराडे सरांपर्यंत अनेक महान लेखकांचे साहित्य प्रकाशीत करणाऱ्या स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी माझ्या कॉलेज या कादंबरीची पुढील आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. आणि मला मान्यवर लेखकांच्या रांगेत नेऊन बसवले. मी खरंच खूप आनंदी आहे!
नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ!
पुण्या मुंबईच्या प्रकाशकांनी कादंबरी प्रकाशीत केली की आम्हा लेखकांना लेखक म्हणून मान्यताच मिळते!
नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ!
पुण्या मुंबईच्या प्रकाशकांनी कादंबरी प्रकाशीत केली की आम्हा लेखकांना लेखक म्हणून मान्यताच मिळते!
तुम्हा वाचकांचे प्रेम असेच मिळत राहील अशी आशा करतो!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा