my novel 'college' is now available on #newshunt.
अत्यंत सुंदर कादंबरी! प्रत्येकाला आपले college जीवन पुन्हा जगण्याची संधी.... तोच अनुभव! यात सर्व काही आहे! प्रेम, मैत्री, भांडण, मस्ती, मुली, विरह, भावना, college कॅंटीन, गाणे , गॅदरींग , ग्रूप्स..... अन सगळंच विश्व जे college मध्ये प्रत्येकाने अनुभवलय!
तुम्हाला आनंद तर मिळेलच परंतु कधी डोळ्यात पाणी येयील ते कळणार नाही. पापण्या ओल्या होतील!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा